Public App Logo
Jansamasya
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul
No video available

समुद्रपूर: पिंपळगाव व जोगिणगुंफा येथे वनविभाग व मगन संग्रहालयाचे वतीने शाळा परीसरात करण्यात आले वृक्षारोपण

Samudrapur, Wardha | Jul 6, 2024
समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथे वन विभाग व मगन संग्रहालयाच्या वतीने वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली असून वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे व मगन संग्रहालयाचे समन्वय गजानन गारघाटे यांच्या मार्गदर्शनात शनिवारी १२ वाजता जोगिणगुंफा व पिंपळगाव येथिल जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्तिथ विद्यार्थ्यांना वृक्षलागवडी संबंधी मार्गदर्शन करुन वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

MORE NEWS