समुद्रपूर: वादळाच्या तडाख्यात नुकसानग्रस्तांच्या मदतीबद्दल डाॅ. उमेश वावरे यांच्या नंदोरी येथे नागरिकांडून सत्कार
समूद्रपूर तालुक्यातील नंदोरी पाठर जाम बेलघाट किन्नाडा या गावात वादळाने धुमाकुळ माजवला होता अनेक घरा वरील छपरे उडाली बकराची जीवित हानी झाली व घराचे प्रचंड नुकसान झाले त्या वेळी डॉ उमेश वावरे यांनी गावात जावून पाहनी केली व नागरीकांना दिलासा देऊन शासनाकडे पाठपुरावा केला याची दखल घेऊन नंदोरी गावातील नागरिक आज गुरुवारी सायंकाळी ७ वाजता डाॅ उमेश वावरे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.