Public App Logo
Jansamasya
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
No video available

समुद्रपूर: गिरड येथे वनविभाग व मगन संग्रहालयाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आले सिडबॉलचे प्रशिक्षण

Samudrapur, Wardha | Jul 4, 2024
समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथे वन विभाग व मगन संग्रहालयाच्या वतीने वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली असून वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे व मगन संग्रहालयाचे समन्वय गजानन गारघाटे यांच्या मार्गदर्शनात आज गुरुवारी २ वाजता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा या मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी सिडबॉल संबंधी वनरक्षक सुशांत लांडगे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करुन त्याचे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी मोठ्या विद्यार्थी सहभागी झाले होते.