फुलंब्री तालुक्यातील वानेगाव शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याने धुमाकूळ घातल्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्याकडून पिंजरा लावण्यात आलेला आहे. त्यामुळे सदरील बिबट्याला पकडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.