काल दि.२१ नोव्हेंबरला रात्री ७ वाजता रोजी चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई करत अवैधरित्या लोखंडी भंगाराची चोरी आणि वाहतूक करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली आहे. बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावर ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये पिकअप वाहनासह सुमारे ७लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.