शिंदखेडा: रोहणे गावात ३० वर्षीय तरुणाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या, शिंदखेडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
Sindkhede, Dhule | Jul 27, 2025
रोहणे गावात तीस वर्षे व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या. मनीष वज्रिया पावरा वय तीस वर्ष याने कुठल्याही...