वणी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानाचा एल्गार मोर्चा तर्फे छ.शिवाजी महाराज चौक येथे निषेध
Wani, Yavatmal | Nov 3, 2025 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफी वरून शेतकऱ्यांबद्दल आक्षेपारे विधान केले या विधानाचा एल्गार मोर्चा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध करण्यात आला व शासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या