पांढरकवडा शहरातील इरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज दिनांक 8 जानेवारी रोजी 53 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
केळापूर: पांढरकवडा येथील ईरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे 53 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आमदार राजू तोडसाम यांची उपस्थिती - Kelapur News