ठाणे: नजीब मुल्ला यांची कोणतीच लायकी नाही, शरद पवार गटाचे कळवा मुंब्रा तालुका प्रवक्ते मुमताज शाह
Thane, Thane | Sep 28, 2025 मुंब्रा येथील शरद पवार गटाचे कळवा मुंब्रा तालुका प्रवक्ते मुमताज शाह यांनी आज दिनांक २८ सप्टेंबर सायंकाळी ५ च्या सुमारास मुंब्रा येथे पत्रकार परिषदेला संबोधित केलं आहे. यावेळी त्यांनी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. तसेच अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांची लायकी नसल्याचं ते म्हणाले.