जालना: मित्राच्या विश्वासाचा गळा चिरला! शिरसवाडीत झोपेतच तरुणाची निर्घृण हत्या; संशयातून खूनी बनला दोस्त”
शिरसवाडी येथे अनैतिक
Jalna, Jalna | Apr 11, 2026 मित्राच्या विश्वासाचा गळा चिरला! शिरसवाडीत झोपेतच तरुणाची निर्घृण हत्या; संशयातून खूनी बनला दोस्त” शिरसवाडी येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्राचाच जीव घेण्याची ही थरारक घटना गाढ झोपेत असलेल्या तरुणाचा गळा चिरून खून.. मित्रच निघाला आरोपी, काही तासांत अटक.. आज दिनांक 11 शनिवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील शिरसवाडी येथे अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली असून, गाढ झोपेत असलेल्या २५ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून