Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: पब्लीकच्या वृत्ताचा परिणाम; काम न करताच बील उचलले; आता इंदेवाडी-शिरसवाडी रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात

Jalna, Jalna | Jun 21, 2026
इंदेवाडी ते शिरसवाडी रस्त्याचे प्रत्यक्ष काम न करता संबंधित कंत्राटदाराने बिल उचलल्याचा आरोप नागरीकांनी केला होता, त्याचे वृत्त पब्लीक अ‍ॅपच्या माध्यमातून 15 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तातून भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. रविवार दि. 21 जून 2026 रोजी दुपारी 1 वजाता मिळालेल्या माहितीनुसार या वृत्तामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली असून अखेर संबंधित रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. इंदेवाडी ते शिरसवाडी रस्त्यासाठी मंजूर निधी खर्च झाल्याचे दाखवत बिल काढले.