जालना: जालन्यात मत्स्योदरी कॉलेजच्या बाजूला रेल्वे पटरीवर इसमाचा आढळला मृतदेह..
ट्रेनखाली आल्याने 15 मिनिटे रेल्वे ठप्प..
Jalna, Jalna | May 2, 2026 जालन्यात मत्स्योदरी कॉलेजच्या बाजूला रेल्वे पटरीवर इसमाचा आढळला मृतदेह.. ट्रेनखाली आल्याने 15 मिनिटे रेल्वे ठप्प.. ईसमाचा संशयास्पद मृत्यू पोलिसांचा तपास सुरू आज दिनांक 2 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मत्स्योदरी कॉलेजच्या बाजूला रेल्वे उड्डाणपुलाखाली काल शुक्रवारी सायंकाळी एका इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून काही काळ रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली. प्राप्त माहितीनुसार, दिनांक 01