अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असून मोठ्या प्रमाणात नागरिकांना प्रवास करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे आता वाहतूक नियंत्रण कर्मचारी ज्याप्रमाणे चलन बनवते त्याच जागी आता ऑटोमॅटिक चलन कॅमेरा सॉफ्टवेअर द्वारे दुचाकी चार चाकी व इतर वाहनावर चलन आकारल्या जाणार आहे ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे अशी माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केली आहे