अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न.
3.1k views | Ahmednagar, Maharashtra | Aug 26, 2025 जिल्हा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे माननीय जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली, यामध्ये बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत कार्यक्रम,राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम,कीटक ज्यांना आजाराविषयी आढावा आणि जन्म मृत्यू नोंद आढावा इत्यादी बाबी विषयी चर्चा करण्यात आली या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा क्षयरोग अधिकारी आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.