भंडारा: नागपूर रायपूर महामार्गावरील कारधा येथे वैनगंगा नदी उडान पुलावर अज्ञात चारचाकी वाहनाची स्कुटीला धडक; दोघे जखमी
Bhandara, Bhandara | Sep 2, 2025
भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कारधा येथे वैनगंगा उडान पुलाजवळ अज्ञात चारचाकी वाहन...