अकोट: पोलीस उपविभागीय कार्यालय येथे 1 लाख 95 हजार 999 रुपय किंमतीचे 12 हरवलेले मोबाईल मूळ मालकांना केले परत
Akot, Akola | May 19, 2025
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकोट येथे 19 मे रोजी अकोट उपविभागातील अकोट शहर ग्रामीण तेल्हारा हिवरखेड व दहीहंडा पोलीस...