जालना: मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त न केल्यास गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे
Jalna, Jalna | Apr 15, 2026 जालना शहरात मोकाट कुत्रे वाढले असून लाख रुपये देऊन हे टेंडर बोगसगिरी करत आहे दोन दिवसापूर्वी तीन जणांना मोकाट कुत्र्याने चावा घेतला आहे अशा घटना वारंवार घडत आहे मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त न केल्यास गाठ महाराष्ट्र यांनी हा इशारा दिला आहे