जालना: जामवाडी शिवारात ऊसाला भीषण आग; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
तीव्र उन्हामुळे उसाच्या शेतात वणवा; अग्निशमन दलाच्या तासाभराच्
Jalna, Jalna | May 6, 2026 जामवाडी शिवारात ऊसाला भीषण आग; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान तीव्र उन्हामुळे उसाच्या शेतात वणवा; अग्निशमन दलाच्या तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात नुकसान भरपाईची शासनाकडे मागणी... आज दिनांक 6 बुधवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना–देऊळगावराजा रोडवरील जामवाडी शिवारात माऊली हॉटेल रेस्टॉरंटच्या पाठीमागे उसाच्या शेताला भीषण आग लागल्याची घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. मे महिन्यातील वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्