Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालन्यात साखळीचोरांचा धुमाकूळ; अर्ध्या तासात दोन महिलांना लक्ष्य; एका महिलेचे दीड लाखांचे सोन्याचे गंठण लंपास

Jalna, Jalna | Jul 2, 2026
जालना शहरात साखळीचोरांचा पुन्हा धुमाकूळ सुरू झाल्याचे बुधवारी घडलेल्या दोन घटनांमधून समोर आले आहे. अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतराने दोन महिलांना लक्ष्य करत मोटारसायकलस्वार दोन अज्ञात चोरट्यांनी एका ठिकाणी दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले,तर दुसर्‍या ठिकाणी चैन हिसकावण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला.गुरुवार दि.2 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही प्रकरणांमुळे शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पहिली घटना दु. सुमारे 4.30 वा. घडली.