औसा: औसा तालुक्यातील उत्का जिल्हा परिषद शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांच्या घरो घरी केशर आंब्याचे केले वृक्षारोपण
Ausa, Latur | Aug 22, 2025
औसा -औसा तालुक्यातील उत्का येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या घरोघरी एक पेड माॅ के नाम या शासनाच्या योजना...