प्रतापनगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज बोन्डसे यांनी दिलेल्या 23 डिसेंबरला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, सिगरेट विकणाऱ्यांसह आता पिणाऱ्यांवर देखील कार्यवाही होत आहे. त्यांच्यावर पुन्हा देखील दाखल करण्यात येत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.