राजूरा: राजुरामध्ये मतचोरी, FIR दाखल पण अद्याप चौकशी नाही; न्यायालयात दाद मागूः काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे
Rajura, Chandrapur | Sep 9, 2025
मतचोरीचा प्रकार जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. पण ११ महिने...