नगर: नगर कल्याण रोडवरील सिंह नदीपलावर रस्त्याच्या काम सुरू
युवा सेनेचे महेश लोंढे आणि सामाजिक कार्यकर्ते महेश लोंढे आणि सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बोरुडे यांनी या रस्त्याबाबत विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्याकडे केला होता. त्याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तात्काळ निर्देश देत काँक्रिटीकरण कामाला सुरुवात केली आहे