मारेगाव: वाघाच्या हल्ल्यात दोन गाई ठार,मुक्ता शेतशिवारातील घटना : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Maregaon, Yavatmal | Sep 5, 2025
मारेगाव तालुक्यातील मुक्ता शेतशिवारात गुरुवारी (दि. ४ सप्टेंबर) वाघाच्या हल्ल्यात दोन गाई ठार झाल्याची धक्कादायक घटना...