जालना: जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा, न्यायाधीश वकील बांधव विधी सेवक यांनी घेतला सहभाग
Jalna, Jalna | Jun 21, 2026 आज दिनांक 21 जून 2026 वार रविवार रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास जालना शहरातील जिल्हा सत्र न्यायालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला आहे, याप्रसंगी आर्ट ऑफ लिविंग च्या योगशिक्षकांनी उपस्थित त्यांना योग्य संदर्भात मार्गदर्शन केले आहे, यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश वर्षा मोहिते मॅडम यांच्यासह सर्व न्यायाधीश वकील बांधव वकील संघाचे अध्यक्ष विधी सेवक न्यायालयातील कर्मचारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होत त्यांनी या योग कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले.