नांदेड: तरोडा नाका येथील मराठा बांधव जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बैला सोबत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल
Nanded, Nanded | Aug 31, 2025
आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या दरम्यान नांदेड मधील तरोडा नाका येथील शेकडो मराठा बांधव 2 बैल जोडी सह मुंबई दाखल...