चोपडा: मालापुर गावात घरासमोर बल्ली गाळण्याच्या कारणावरून वाद,४० वर्षीय इसमावर चाकूने वार, चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Aug 14, 2025
चोपडा तालुक्यात मालापूर हे गाव आहे. या गावात घरासमोर बल्ली गाळण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून रायसिंग पावरा वय...