औसा: औसा तालुक्यात जायफळमध्ये हिटअँड रनचा थरार भरधाव कारच्या धडकेत शेतकरी ठार;आरोपी ग्रामस्थांच्या ताब्यातून पोलिसांच्या हाती
Ausa, Latur | Sep 14, 2025
औसा औसा तालुक्यातील जायफळ गावात शनिवारी (दि. 13 सप्टेंबर) सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका शेतकरी पादचाऱ्याला जीव गमवावा...