धुळे: देवपूर फॉरेस्ट कॉलनी मध्यरात्रीत फिरणाऱ्या तरुण संशयिताला पश्चिम देवपूर पोलीसांनी घेतले ताब्यात
Dhule, Dhule | Sep 20, 2025 धुळे देवपूर फॉरेस्ट कॉलनी मध्यरात्री फिरणाऱ्या तरुण संशयिताला पश्चिम देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. अशी माहिती 20 सप्टेंबर शनिवारी सायंकाळी सात वाजून 19 मिनिटांच्या दरम्यान पश्चिम देवपूर पोलिसांनी दिली आहे. शहरातील देवपूरातील फॉरेस्ट कॉलनीत 19 सप्टेंबर रात्री पावणेदोन वाजेच्या दरम्यान काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका संशयिताला पश्चिम देवपूर पोलिसांनी पकडले. त्याच्या जवळ असलेली लोखंडी पात्यासह दोरी मिळून आली.पोलीसांनी ती जप्त केली आहे. त्यानुसार त्य