पाचोरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भारतीय जनता पार्टी या पक्षातर्फे आज दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी पाचोरा शहरातील मानसिंगका ग्राउंड वर दुपारी 4 वाजता भाजपा परिवर्तन सभा घेण्यात आली, भाजपाच्या अधिकृत नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार सुचेताताई दिलीप वाघ व 28 भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा मंत्री गिरीश महाजन चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण, पाचोरा भडगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांचे उपस्थितीत घेण्यात आली,