वर्धा: स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत आमचीही स्वबळाची तयारी - माजी खासदार रामदास तडस ( भाजप)
Wardha, Wardha | Nov 1, 2025 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत आमची सुद्धा स्वबळाची तयारी असल्याचे भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांनी आपल्या प्रतिकयेत म्हटले आहे.