जालना: बाल संरक्षण समित्यांच्या स्थापनेसाठी आयोगाचा कडक आदेश; १५ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना..
राज्यातील बाल संरक्षण व
Jalna, Jalna | Jul 6, 2026 बाल संरक्षण समित्यांच्या स्थापनेसाठी आयोगाचा कडक आदेश; १५ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना.. राज्यातील बाल संरक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्यव्यापी मोहीम; 'बालस्नेही महाराष्ट्र' घडविण्याकडे महत्त्वाचे पाऊल.. "बालकांचे संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे. डॉ. संजय लाखेपाटील.. आज दिनांक 6 सोमवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बाल संरक्षण यंत्रणा सक्षम आ