जालना: अप्पर तहसील कार्यालयाच्या यादीत सेवलीला डावलल्याच्या निषेधार्थ १६ जून रोजी वंचित बहुजन आघाडी तसेच एससी, एसटी, ओबीसी समाज
Jalna, Jalna | Jun 14, 2026 अप्पर तहसील कार्यालयाच्या यादीत सेवलीला डावलल्याच्या निषेधार्थ १६ जून रोजी वंचित बहुजन आघाडी तसेच एससी, एसटी, ओबीसी समाजाच्या वतीने धरणे आंदोलन.. आज दिनांक 14 रविवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेल्या अप्पर तहसील कार्यालयांच्या यादीत सेवली गावाचा समावेश न केल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सेवली परिसरात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मुस्लिम समाजाची मोठी लोकसंख्या असतानाही गावाला जाणूनबुजून डावलण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन