दिंडोरी: दिंडोरी तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा दिंडोरीत प्रवेश
दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत आप्पा कड यांच्यासह विविध गावांमध्ये पदाधिकारी व सोसायटीचे संचालक यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे . यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत कड यांच्याशी साधलेला संवाद पहा .