Public App Logo
Jansamasya
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath

साकोलीतील पंचशील वार्डातील दुर्गा मंदिरात विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन,मातृ शक्ती संयोजिका कांचन ठाकरे यांचे मार्गदर्शन

Sakoli, Bhandara | Feb 21, 2026
विशाल हिंदू सम्मेलन,शनिवार, दि. २१ फेब्रुवारी २०२६ स्थळ : दुर्गामाता मंदिर, पंचशिल वार्ड, साकोली, संगठीत हिंदू - समर्थ भारत या उदात्त प्रेरणेने आपल्या परिसरात समस्त हिंदू समाजात एकता, बंधुत्व व सामर्थ्य निर्माण व्हावे या हेतूने विशाल हिंदू सम्मेलन आयोजन करण्यात आले होते विश्व हिंदू परिषदेच्या प्रांत मातृशक्ती संयोजक कांचनताई ठाकरे या या प्रमुख वक्त्या होत्या भजन कलश दिंडी यात्रा गोमाता पूजन संतांचे व व त्यांचे उद्भवतन भारत माता पूजन असे कार्यक्रमाचे स्वरूप होते कार्यक्रमाचे संचालन व आभार चेतक हत्तीमारे यांनी केले

MORE NEWS

साकोलीतील पंचशील वार्डातील दुर्गा मंदिरात विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन,मातृ शक्ती संयोजिका कांचन ठाकरे यांचे मार्गदर्शन - Sakoli News