नांदेड: आज दिवसभर चाललेला पाऊस आता थांबला आहे परंतु नागरिकांनी सतर्क राहून आरोग्याची काळजी घ्यावी : जिल्हाधिकारी कर्डीलेचे आवाहन
Nanded, Nanded | Aug 29, 2025
आज शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी पावणे सात वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आपल्या...