वर्धा: काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली,जनता संधी देईल तर नक्कीच संधीच सोन करील : सुधीर पांगुळ-काँग्रेस वर्धा नगराध्यक्ष उमेदवार
Wardha, Wardha | Nov 18, 2025 काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली जनता संधी देईल तर मी नक्कीच संधीचं सोनं करेल असे प्रतिक्रिया काँग्रेसचे वर्धा नगरपरिषद अध्यक्ष पदाचे उमेदवार सुधीर पांगुळ यांनी दिली आहे त्यांना काँग्रेस पक्षाने वर्धा नगरपरिषदेकरिता उमेदवारी जाहीर केले होते त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे