हातकणंगले: विसर्जनानंतर पंचगंगा नदीकाठावर गणेश मूर्तींचा खच, मूर्तींची अवस्था पाहून नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू
Hatkanangle, Kolhapur | Sep 8, 2025
इचलकरंजी शहरात गौरी-गणपतीचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.सात दिवस,अकरा दिवस मनोभावे पूजा करून...