परभणी: अ.भा.मराठी नाट्य परिषदेतर्फे स्व.आचार्य अत्रे पुरस्कार उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांना प्रदान
Parbhani, Parbhani | Aug 24, 2025
चिंचवड येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचा २९ वा वर्धापन दिन, सत्कार व पुरस्कार वितरण समारंभ...