जालना: जालना मर्चंट बँक घोटाळ्यात भोकरदन येथील शाखा व्यवस्थापक अटकेत; आरोपीस 6 दिवसांची पोलीस कोठडी.
23 कोटींच्या बँक घोटाळ्
Jalna, Jalna | May 7, 2026 जालना मर्चंट बँक घोटाळ्यात भोकरदन येथील शाखा व्यवस्थापक अटकेत; आरोपीस 6 दिवसांची पोलीस कोठडी. 23 कोटींच्या बँक घोटाळ्यात MPID कायद्याची भर; आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई... बनावट वेअरहाऊस कर्ज प्रकरणात जालना मर्चंट बँकेचा घोटाळा आणखी गडद; आणखी आरोपी रडारवर... ठेवीदारांच्या पैशांचा गैरवापर; जालना बँक घोटाळ्यात पोलिसांचा तपास वेगात... आज दिनांक 7 गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळाले