दिग्रस: अरुणावती धरण शंभर टक्के भरले; सर्व ११ वक्रद्वार ४० सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Digras, Yavatmal | Sep 13, 2025
आज शनिवारी दुपारी दिग्रस शहर व परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्याने अरुणावती धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा जमाव झाला....