Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

नांदेड: जिल्हयात ढगसदृष्य पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या;भिमशक्ती सामाजिक संघटनेची जिल्हाधिका-याकडे मागणी

Nanded, Nanded | Sep 16, 2025
देगलुर-बिलोली-मुखेड सह नांदेड जिल्हयात ढगसदृष्य पावसामुळे झालेले नुकसानीबाबत शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे व शेतकरी पाल्यांची शैक्षणिक फिस माफ करणे या मागणीचे निवेदन आज भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिका-यांकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली असल्याची सविस्तर माहिती भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आपल्या प्रतिक्रिया द्वारे दिली आहे.

MORE NEWS