नागपूर शहर: जेलमधून सुटताच कुख्यात आरोपीने मागितली खंडणी, पोलिसांनी पुन्हा केली अटक : गजानन तामटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांतीनगर
शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांनी 22 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार जेलमधून सुटताच एका कुख्यात आरोपीने खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे