चिखलदरा: मेळघाट वासीयांचे रस्त्याच्या खड्डयातील पाण्यात उभे राहून अनोखे आंदोलन;लोकवर्गणीतून दुरुस्त केला दुरुस्त
Chikhaldara, Amravati | Aug 18, 2025
चिखलदरा तालुक्यातील डोमा ते काटकुंभ या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालविणे कठीण झाले होते.यासंदर्भात परिसरातील...