रेतीची अवैध वाहतूक प्रकरणी ट्रॅक्टर जप्त करण्यात आला ही कारवाई महसूल विभागाने बोरी मेंगापूर वर्धा नदीच्या काठावर केली याप्रकरणी अनिल ओंकार यांनी दिनांक 6 जानेवारी रोजी दिलेल्या फिर्यादीवरून राळेगाव पोलिसांनी आरोपी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.