जळगाव: धार गावाजवळ चिन्मय हॉटेल बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी; अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल
अमळनेर तालुक्यातील धार गावाजवळील चिन्मय हॉम्टेल जवळ भरधाव बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.