चंद्रपूर: पो.ठाणे घुग्घुस येथे ०७ मोबाईलचा शोध घेवुन मूळ मालकाना केले परत
पो. ठाणे घुग्घुस येथील प्राप्त मोबाईल मिसींग अन्वये प्राप्त झालेल्या मोबाईल तक्रारी प्रमाणे मोबाईल चा शोध घेवुन काल दि.11 नोव्हेंबर ला सायंकाळी 5 वाजता पोलीस निरीक्षक प्रकाश राउत यांचे हस्ते एकुण ०७ मोबाईल तक्रारदारास पो. ठाणे घुग्घुस ता. जि चंद्रपुर येथे परत करण्यात आले.