जत: गोपीचंद पडळकर चा टप्पा सुद्धा न पडू देता कार्यक्रम करावा लागेल-यशवंत गोसावी यांची टीका
Jat, Sangli | Sep 23, 2025 आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रातून ठिकठिकाणी विविध प्रतिक्रिया येत आहेत यावेळी व्याख्याते यशवंत गोसावी यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर चा टप्पा सुद्धा अन्न पडू देता कार्यक्रम करावा लागेल असे म्हटले आहे