जालना: जालना जिल्हा परिषदेच्याल गटनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर
जिल्हा परिषदेच्या 57 गटांसह पंचायत समितीच्या 114 गणाची आरक्षण सोडत
Jalna, Jalna | Oct 14, 2025 जालना जिल्हा परिषदेच्याल गटनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर जिल्हा परिषदेच्या 57 गटांसह पंचायत समितीच्या 114 गणाची आरक्षण सोडत जाहीर जालना जिल्हा परिषदेवर येणार महिलाराज, 29 जागा महिलांसाठी राखीव दानवे, काळे, खोतकर, कुचे, गोरंट्याल आणि लोणीकरांची प्रतिष्ठा पणाला आज दिनांक 14 मंगळवार रोजी दुपारी 12:00 वाजता मि