नाशिक जिल्ह्यातील एका गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या भयंकर घटनेचा निषेध करण्यासाठी आज शनिवार 22 नोव्हेंबर रोजी मानवत शहरातील सर्व व्यापारी संकुल, दुकाने, बाजारपेठा कडकडीत बंद ठेवून तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन.